लक्ष्यवेधींचे अनुभव 

सचिन पाटील

संचालक, Sachin’s Studio

अमित आचरेकर

संस्थापक, VAA Corporation

संकेत शेट्ये 

संस्थापक, Unistar Sporting Excellence

ऋषिकेष आमराळे  

संचालक, Engrave Media LLP

तनुजा राणे आणि योगेश राणे 

संचालक, Tanuja and Associates

अनुराग वोरा  

संस्थापक, Ricamour Embroidery

हर्षद परब

संचालक, Harsh Tutorials

अविनाश भोईर  

संचालक, Shreemulya Wealth Maximizer

विवेक शक्य  

संचालक, Let’s Act Actor Studio

अनघा सुराडकर 

Astro Vastu Consultant 

ऋजुता मोरे  

संचालक, Entwurf Innovations Pvt. Ltd.

अविनाश पराडकर

संचालक, Avinash & Associates

Real Estate Consultancy

जयंत गोसावी 

संचालक, Urjay Electricals

गंगाचरण वेमूला   

संचालक, Archy Techno Ventures

सीमा राऊत   

पार्टनर, Your Little shop Inventures

मयूर मोरे  

संचालक, Fresco

विवेक बोरीटकर

संचालक, Boritkars Technosmart Pvt. ltd.

चंद्रकांत वाघमारे 

संचालक, Kshitij Classes

अथर्व गोसावी

संचालक, Maharashtra Business

प्रथमेश गोसावी 

संस्थापक, Digital Media Hub

चंद्रकांत वाघमारे 

संचालक, Kshitij Classes

अभिप्राय

संगीता पाटील,
संचालिका केसरी टूर्स

अतुल सर आज आपण सर्वजण एका रणांगणामधे उभे आहाेत, पण तुम्ही श्रीकृष्णाची भूमिका घेऊन आम्हास आमच्या विचारांना सकारात्मक चालना देणारी ऑनलाईन कार्यशाळेमधून जीवनातील तत्त्वज्ञान सांगितले. आमच्यासमाेर काही अजरामर व प्रभावी तत्वांच्या साहाय्याने या आव्हानात्मक युगात आपण कसे तग धरून राहू शकतो व भविष्यात सुनिश्चित प्रगती कशी करू शकतो हे तुमचे विचार अगदी सहज व समजेल अशा परिवर्तित करणाऱ्या शैलीत मांडलेत.

विश्वजीत शिंदे,
नेमबाज प्रशिक्षक

अतुल राजोळी हे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. कार्यशाळेमध्ये नेहमीप्रमाणेच ते आपल्या मनाचा आणि विचारांचा ताबा घेऊन आपल्या खास शैलीने विषयाची मांडणी सहज सोप्या पद्धतीने करतात. लक्ष्यवेधच्या आगामी कार्यशाळेत सहभागी होण्यास आणि भविष्यात आपल्याप्रमाणेच यशस्वी प्रशिक्षक बनण्यास निश्चित आवडेल. 

अमित करवीर,
डायरेक्टर, आकार एज्युकेशन

ही कार्यशाळा अतिशय उत्कृष्ट असून अतुल राजोळी यांच्या खास शैलीत आणि मराठीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या ऑनलाईन कार्यशाळेमध्येदेखील अतुल राजोळी यांची ऊर्जा आणि उत्साह सभागृहातील लाईव्ह कार्यशाळेप्रमाणेच प्रभावी होता. कार्यशाळेची मांडणी समजण्यासाठी अतिशय प्रभावी आणि सोप्या पद्धतीने करण्यात आली होती. माझ्यातर्फे या कार्यशाळेसाठी ५ *****

अभय नांगरे 
संचालक, नांगरे पॉलिमर्स कराड

ही कार्यशाळा अतिशय उत्कृष्ट असून अतुल राजोळी यांच्या खास शैलीत आणि मराठीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या ऑनलाईन कार्यशाळेमध्येदेखील अतुल राजोळी यांची ऊर्जा आणि उत्साह सभागृहातील लाईव्ह कार्यशाळेप्रमाणेच प्रभावी होता. कार्यशाळेची मांडणी समजण्यासाठी अतिशय प्रभावी आणि सोप्या पद्धतीने करण्यात आली होती. माझ्यातर्फे या कार्यशाळेसाठी ५ *****

तनुजा राणे
तनुजा अँड असोशिएट्स (इंटेरिअर डीसाईनर)

या आव्हानात्मक काळावर मात करण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अतुल सरांनी परिस्थितीनुसार आमच्या व्यवसायाचे मॉडेल समर्थित करण्यासाठी आणि बदलण्यासाठी चांगले ज्ञान मिळवण्याची संधी दिली.

मिलिंद चैकेकर
फार्मा सायंटिस्ट

दीपस्तंभ, समुद्रातील बोटींना मार्ग दाखवते आणि त्यांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी मार्गदर्शन करते. लक्ष्यवेध पण यशस्वी बनण्यासाठी धडपडणाऱ्याना त्यांच्या जीवनातील इच्छित पदावर पोहचण्यास मौल्यवान मार्गदर्शन करतेय.

शशांक बावकर
विभागीय अधिकारी, एल.आय.सी.

प्रिय अतुल,  ही कार्यशाळा म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे, मला शब्दात मांडता येणार नाही, आपण सहज आणि सोप्या पद्धतीने हा विषय समजावून सांगितला. मला खात्री आहे की, विक्री प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा ही कार्यशाळा आत्मविश्वास देईल. या कार्यशाळेमुळे सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या व्यावसायिक जीवनात आज अमूल्य योगदान प्राप्त झाले आहे असा मला विश्वास आहे आणि अनेकांनी या कार्यशाळेचा फायदा करून घ्यावा अशी शिफारस मी करतो.  या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल अतुल आणि टीम लक्ष्यवेध चे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. 

सुमीत कोंडविलकर
तांत्रिक विश्लेषक, भारतीय शेअर बाजार

मला सर्वांना सांगण्यास आनंद होतो आहे की, अतुल दादांनी ही कार्यशाळा अतिशय उत्कृष्ट व समजण्याजोग्या पद्धतीने आयोजित केली आहे, हे एक अतिशय व्यावहारिक व परिणामकारक प्रशिक्षण आहे. त्याचप्रमाणे कार्यशाळेदरम्यान लक्ष्यवेध टीमद्वारे उत्कृष्ट फॉलो अप करण्यात आला, प्रत्येक उद्योजकाने शिकावे असा हा प्रशिक्षणक्रम आहे. ( १००% योग्य गुंतवणुक ) अतुल दादा आणि संपूर्ण टीम लक्षवेध यांचे आभार.

Scroll to Top