fbpx

लक्ष्यवेध BUILT TO LAST ही व्यवसाय परिवर्तन प्रशिक्षण यंत्रणा खास वार्षिक आर्थिक उलाढाल ₹२ करोड पेक्षा जास्त असलेल्या उद्योजकांसाठी आहे. या यंत्रणेअंतर्गत लक्ष्यवेधचे संचालक अतुल राजोळी स्वतः उद्योजकांना व्यक्तिगतरित्या मार्गदर्शन करतात. व्यवसायाच्या गरजेनुसार अनुकूल अशी उपाययोजना निरनिराळ्या पातळीवर तज्ञ सल्लागारांमार्फत दिली जाते. एवढेच नाही तर या उपाययोजना व्यवसायात आचरणात आणण्यासाठी अंमलबजावणी सहाय्य सुद्धा पुरवण्यात येते. ज्या व्यवसायांचे दूरगामी ध्येय ₹१०० करोड एवढा वार्षिक आर्थिक उलाढाल करणे हे आहे. त्यांच्यासाठी लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटद्वारे खास ही उपाययोजना तयार करण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी आम्ही कशाप्रकारे हातभार लावू शकतो, हे जाणून घेण्यासाठी कृपया संपर्क करा:

Scroll to Top
Scroll to Top