लक्ष्यवेध BUSINESS BREAKTHROUGH  हा १४ सत्रांचा, उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रम आहे. या प्रशिक्षणक्रमामध्ये व्यवसायात प्रगती करण्यासाठी आणि व्यवसायाला विकसित टप्य्यावर नेण्यासाठी ७ व्यवसाय विकास कृतीयोजनांचे कृतिप्रधान मार्गदर्शन केले जाईल , जेणे करुन व्यवसायात आपण उत्तुंग कामगिरी करुन व्यवसायाची उन्नत्ती साधाल.
प्रमुख विषय:

● Breakthrough Marketing Strategy
– मार्केटिंगच्या मूलभूत बाबी
– मार्केटिंग प्लॅनिंगच्या ७ पायऱ्या
– २८ दिवसांचे परिणामकारक मार्केटिंग टूल
– आपल्याला हवे तेवढे ग्राहक मिळवण्याची पावरफुल आणि प्रॅक्टिकल यंत्रणा

● Breakthrough Sales Strategy
– विक्री कौशल्यात निपुण बनवणाऱ्या परिणामकारक पायऱ्याचं टूल
– विक्रीसाठी आवश्यक मानसिकता
– संभाव्य ग्राहक कसे शोधाल?
– अपॉइंटमेंटसाठी कॉल करण्याचे तंत्र
– ग्राहकांचे आक्षेप हाताळण्याची प्रभावी पद्धत
– सर्व्हिस सेल्स मॉडेल
– आपले उत्पादन व सेवा योग्य पद्धतीने सादर कसे कराल?
– सेलिंगवर आधारित व्यावसायीक प्लॅन कसा तयार करावा?

● Business Management
– व्यवसाय व्यवस्थापनेची ७ महत्वाची कार्ये
– व्यवसायाच्या ४ प्रकारच्या प्लॅनिंग पद्धती
– व्यवसायाची संघटनात्मक बांधणी कशी कराल?
– कामे डेलगेशनच्या ७ पायऱ्या
– व्यवसायत सिस्टम राबविणे
– योग्य टीम योग्य पद्धतीने Recruit कशी कराल?

● Leadership Strategy
– लिडर आणि ऍडमिनिस्ट्रेटर यामधील फरक
– व्हिजनरी लिडरच्या ७ आचारपद्धती
– परिणामकारक लिडरशीप मॉडेल

● Finance Management Strategy
– अकाउंट आणि फायनान्समधील महत्वाचा फरक समजून घ्या
– व्यवसायाच्या बॅलेन्सशीट कशी समजून घ्याल?
– व्यवसायातील प्रॉफीट ओळखण्याचे ज्ञान
– कॅश–फ्लो मॅनेजमेंटवर ताबा ठेवण्याचा महत्वाचा नियम
– फायनान्स मॅनेजमेंटचे २ महत्वाचे सिद्धांत

● Digital Transformation Strategy
– डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन गैरसमजुती
– आपल्या व्यवसायाला डिजिटल मॉडेलमध्ये कसे रूपांतरित कराल?
– डिजिटल मार्केटिंगबाबतच्या मूलभूत बाबी
– ऑपरेशनल प्रकेएमध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कशी आणाल?
– ग्राहकांचा डिजिटल अनुभव चांगला कसा निर्माण कराल?

● Client Service Strategy
– ग्राहकसेवेसाठी योग्य मानसिकता
– ग्राहक सेवेच्या दर्जाचे महत्वाचे स्तर
– उत्कृष्ट ग्राहकसेवा देऊन ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करा
– ग्राहकांचा गमावलेला विश्वास पुन्हा कसा मिळवाल?
– ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्याचे तंत्र
– ग्राहकांना सदैव आनंदी व समाधानी ठेवून त्यांना तुमचा ब्रँड अँबेसेडर बनवण्याचे तंत्र

● BIZ LEAP
– एक महिन्याच्या विशेष व्यावसायिक मोहिमेदरम्यान कृती करून Breakthrough Result मिळवून देणारी यंत्रणा
– ध्येयनिश्चितीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
– व्यावसायिक आराखडा तयार करण्यासाठी साहाय्य
– अडथळ्यांवर मात करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन

● Strategic Meeting
– प्रशिक्षणक्रम सुरू होण्यापूर्वी व्यावसायिक उद्दिष्टे आणि अडचणी समजून घेऊन ३-६ महिन्याचा कृती आराखडा ठरविण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन

● Strong Implementation Support
– शिकवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी लक्ष्यवेध टीमकडून सातत्याने सहकार्य

वैशिष्ट्ये

७ व्यावसायिक कृतीयोजना

१४ प्रॅक्टिकल सत्र

अद्ययावत आणि परिणामकारक कंटेंट

कृतीप्रधान टूल्स

साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये

क्रमाक्रमाने अंमलबजावणी

अंमलबजावणीसाठी लक्ष्यवेध टीमद्वारे सपोर्ट

मराठीमध्ये स्टडी मटेरियल

१ वर्षाचा Access

तुमच्या वेळेनुसार अटेंड करू शकता

तुमच्या जागेनुसार अटेंड करू शकता

उच्च मूल्य, किंमत कमी

प्रशिक्षण मुल्य:  ₹ ७५,०००/-

मर्यादित कालावधीसाठी ऑफर 

विशेष ऑफर

₹ १५,९८०/- फक्त

Scroll to Top