५ प्रॅक्टिकल सत्र
अद्ययावत आणि परिणामकारक कंटेंट
कृतीप्रधान टूल्स
साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये
क्रमाक्रमाने अंमलबजावणी
अंमलबजावणीसाठी लक्ष्यवेध टीमद्वारे सपोर्ट
मराठीमध्ये स्टडी मटेरियल
१ वर्षाचा Access
तुमच्या वेळेनुसार अटेंड करू शकता
तुमच्या जागेनुसार अटेंड करू शकता
उच्च मूल्य, किंमत कमी
प्रशिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर अतुल राजोळी यांच्यासोबत LIVE संवाद साधण्याची संधी
मर्यादित कालावधीसाठी
विशेष ऑफर
₹ ५५९४/- फक्त
Gauresh Patil
I have attended Lakshyavedh Institute’s Lakshyavedh Business Blueprint program and I am really happy to say this it was really really awesome. This program really gave me knowledge regarding how I build my business from start-up. I also like the powerful session of SWOT Analysis and A-Tool for USP, Business Strategy, and Segmentation.
I am really thankful to Atul Dada and all Lakshyavedh team for support.
Thanks a lot
Kaustubh Upadhye
To be very honest it was my first online class or program I attended. The course was everything Lakshavedhi as promised. It’s full of fun but a lot of brainstorming for each participant. Food for the brain by every power Pack session. I enjoyed the entire module because Atul dada explain each point in detail and way he tought us is easy to understand. I also liked the assignments that required us to get online and keep enthusiasm. introducing new ideas, thoughts , life style, some unique ways to lead Arthapurna and Samrudha life is amazing and inspiring. I never expected to learn so much from an online class; I now see the ocean life in a whole new way. I enjoyed it very much.
Thanks so much Mr.Atul and his entire lakshavedhi team for adding value in my life and glad to connect with meaningful family .
Cheers
मुग्धा राणे
मी गोरेगाव येथे रहाते. STITCHLINE ह्या brand तर्फे मी नाईटिज् , बेबी फ्रॉक, कापडी पिशव्या, किचन एप्रन इत्यादी वस्तू गेली २० वर्षे तयार करते. २०१९ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला व्यवसायापासून दूर रहावे लागले.
एक वर्षाच्या ब्रेकनंतर आता मला व्यवसायाची पुनर्बांधणी करायची आहे. त्यासाठी मी लक्ष्यवेध इन्स्टिट्युटच्या “Business Blueprint” हा अभ्यासक्रम पुर्ण केला. त्यामुळे मला माझ्या कमकुवत बाबी कळल्या. जसं की मी माझ्या व्यवसायाला छंदाप्रमाणे वागणूक दिली, कॅश फ्लो कडे दुर्लक्ष, इत्यादी..
आता मला व्यवसायात संपूर्ण बदल घडवून आणायचा आहे. त्यासाठी मला “Business Blueprint” अभ्यासक्रमाची मदत होईल.
प्रदीप कदम
ही लक्ष्यवेध इन्स्टिटयूटद्वारे ऑनलाईन Business Blueprint प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे मला व्यवसायाची पायाभरणी उत्तम प्रकारे कशी करतात हे अतुल दादा कडून शिकायला मिळाले, तसेच नवीन उद्योजकाला आपलं ध्येय कशाप्रकारे साध्य कराव याची मुद्देसूद योजना कशी बनवावी हे सुद्धा खूप सोप्या पद्धतीने शिकलो.
प्रत्येक उद्योजकाने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. असा हा कार्यक्रम आहे. धन्यवाद अतुल दादा आणि लक्षवेध टीम
Kiran nikam
I attended the recently concluded ‘Business Blueprint’ program. The entire program is very thoughtfully designed and helps in understanding the fundamental principles of running a Business successfully. All the aspirants or who are already into business must attend this program and can avoid doing basic mistakes which we may do. Thank you Atul sir for your guidance throughout the program.
Ranjit Jundre
It was amazing experience. I am starting my own business and there was so many doubts I had about identifying opportunities, covert that into business model, planning business goal, etc which get resolve during this blue print session. Also I got knowledge on step by step business building process. I have also enrolled for business breakthrough strategies and I am sure that it will help me to reach my goal. Once again thanks and many blessings to Lakshyvedhi pariwar and Atul dada.
सुषमा बेर्डे
नमस्कार. माझा लक्ष्यवेध चा अनुभव खूप वेगळा आहे,माझ्यातील व्यावसायिक दृष्टीने असलेल्या कमतरता मला दिसून आल्या. अतुल दादांच्या शब्दांमध्येच इतकी जादू आहे की मला एक पुन्हा नव्याने काही करण्याची ऊर्जा मिळाली. विकास सर व चैताली मॅडम इतके आत्मीयतेने आपले म्हणणे ऐकून घेतात की खूप मनमोकळं बोलता येत. खूप छान व्यवस्थापन आहे.. शिवाय ऑनलाइन असून सुद्धा कुठेही कंटाळवाणं झालं नाही.. शिकवण्याची पद्धत व भाषेचा ओघ छान असल्यामुळे सेशन संपूच नये असे वाटते. मी हे फार आधी करायला हवं होतं,अस राहून राहून वाटतय..